श्री. सौरभ राव :020 26362223
हेल्पलाईन नंबर: PMC 020 25506800
अ .क्र. | जिल्हा | रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण | बरे झालेले रुग्ण | मृत्यू | एकूण बाधित रुग्ण | मृत्यू ची टक्केवारी |
1 | पुणे | 4960 | 360432 | 8888 | 374280 | 2.37% |
2 | सातारा | 604 | 53181 | 1794 | 55579 | 3.23% |
3 | सोलापूर | 778 | 48185 | 1775 | 50738 | 3.50% |
4 | सांगली | 172 | 46037 | 1745 | 47954 | 3.64% |
5 | कोल्हापूर | 102 | 47976 | 1715 | 49793 | 3.44% |
एकुण | 6616 | 555811 | 15917 | 578344 | 2.75% |
खाली दर्शवलेल्या सूचनांचे पालन केल्यास आपण स्वत:चे संरक्षण करू शकता आणि कोरोना विषाणूचा प्रसार करण्यास रोखू शकता. तसेच आपण संक्रमित झाल्यास कोरोनाव्हायरसपासून इतरांना सुरक्षित करू शकता
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सतत हात धुणे अत्यंत गरजेचे आहे . हात थोड्या थोड्या वेळाने साबणाने चांगले स्वच्छ करा. अल्कोहोल असलेले सॅनिटायझर नेहमी सोबत ठेवा
सतत मास्क वापरा. जर तुम्ही कोरोनाग्रस्त व्यक्तीची काळजी घेत असाल तर मास्कची गरज आहे. तसेच ज्या लोकांना ताप, कफ, सर्दी किंवा खोकला झाला असेल तर त्यांनीही मास्क वापरावा आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
कृपया दुसर्या व्यक्तीशी हस्तांदोलन टाळा आणि सोशल डिस्टंन्सिंगबाबत सतत लक्षात ठेवा.
घरी रहा, सुरक्षित रहा. जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या आपल्या आरोग्यासाठीच्या निर्देशांचे अनुसरण करा.
अल्कोहल असलेले सॅनिटायझर नेहमी सोबत ठेवा.
ज्यांना सर्दी, खोकला, ताप असेल त्यांच्याजवळ जाऊ नका. तुमच्यातही अशीच लक्षणे दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा.